Random Video

Urmila Kothare And Jizah kothare Dance | उर्मिलाची नवीन Student ‘जिजा’ | Lokmat Filmy

2021-09-07 1 Dailymotion

मराठी चित्रपटांवर आपल्या अभिनयाची मोहोर उमटविणारी अभिनेत्री म्हणजेच अभिनेत्री उर्मिला कोठारे. उर्मिला तिच्या अभिनयासोबतच तिच्या नृत्यासाठीदेखील तितकीच ओळखली जाते. ती तिचे डान्सचे अनेक व्हिडीओ तिच्या सोशल मिडियावर शेअर करत असते. उर्मिलाच्या अदांवर सगळेच फिदा होतात. उर्मिला ही ट्रेन्ड क्लासिकल डान्सर आहे. ती क्लासिकल डान्सिंगचे क्लासेसही घेते. नुकतेच उर्मिलाने तिचे क्लासिकल डान्सिंगचे फीजीकल क्लासेस सुरू केले आहे. यामध्ये उर्मिलाला एक नवीन स्टुडंट मिळालीये. ती स्टु़डंट कोण आहे तुम्हाला माहितीये का...... उर्मिलाची ही नवीन स्टुडंट म्हणजे जिजा.
Snehal vo
#Urmilakothare #Jizahkothare #Lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber